• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळ्यात ‘लिटिल चॅम्प प्री स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

करमाळा (प्रतिनिधी ): शहरातील ‘लिटिल चॅम्प प्री स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला. लहानग्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कार, कलागुण आणि आकर्षक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, नगराध्यक्ष मोहिनी ताई सावंत, नगरसेवक पप्पू सावंत, मनसे शहराध्यक्ष संजय घोलप, दूध संघ अध्यक्ष संदीप गायकवाड, समाजसेविका अंजली श्रीवास्तव, ग्राहक सेवा अध्यक्ष माधुरी परदेशी, अॅड. सविता शिंदे, अॅड. पद्माळे, अॅड. रागिनी कोंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

तसेच शिक्षण, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील सुनीता देवी (नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल), दळवी मॅडम (स्नेहालय स्कूल), राजश्री कांबळे (किंडर जॉय प्री स्कूल), विटूकडे मॅडम (विठू कडे क्लासेस), इब्राहिम मुजावर (सनराइज कोचिंग क्लासेस), अश्विनी निकत (ग्लोबल सायन्स कॉलेज), ज्योती मुथा (अबॅकस क्लासेस) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

याशिवाय डॉक्टर कविता कांबळे, डॉ. मंजिरी नेटके, डॉ. जाधव, डॉ. निशा सारंगकर, योगिता पवार, डॉ. कापडे, कापडी मॅडम, नलिनी जाधव, नीलिमा पुंडे, डॉ. अपर्णा भोसले, चंद्रकला मारकड, रूपाली राजेभोसले, शारदा परदेशी, बांगडे मॅडम आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम प्रभारी म्हणून मुख्याध्यापक श्रीमती एलिझाबेथ असादे यांनी जबाबदारी सांभाळली. नियोजन व व्यवस्थापन पथकात श्रीमती कोमल चव्हाण व श्रीमती किर्ती पाचकवाडे-डिर्गुळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नृत्य दिग्दर्शन किर्ती पाचकवाडे-डिर्गुळे यांनी केले, तर सादरीकरण रचना कोमल चव्हाण यांनी प्रभावीपणे साकारली.

सूत्रसंचालन किर्ती पाचकवाडे-डिर्गुळे व कोमल चव्हाण यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. वेशभूषा प्रभारी म्हणून किर्ती राठोड, नाले मॅडम व चित्रा ढाले यांनी काम पाहिले. निमंत्रण व प्रसिद्धीचे काम संकल्प पुराणिक व नागेश चेंडगे यांनी केले, तर बॅकस्टेज व्यवस्था संगीता सूर्यवंशी व चित्रा ढाले यांनी समर्थपणे सांभाळली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

Tags: Suhas Deokar
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांचा उपक्रम; कळंब-डिकसळ परिसरात दयावान प्रतिष्ठानचा पुढाकार

Next Post

क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्काराने रवींद्र महाजन यांचा गौरव

Related Posts

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?
ताज्या घडामोडी

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

May 22, 2026
13
अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू
ताज्या घडामोडी

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

May 22, 2026
27
समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक
ताज्या घडामोडी

समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

May 22, 2026
3
ताज्या घडामोडी

प्रकल्प दोडामार्गात, वीज मात्र दुसऱ्या राज्यात! कराराअभावी ऐन पावसाळ्यात तालुका अंधारात जाण्याची भीती

May 22, 2026
2
NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी
ताज्या घडामोडी

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

May 22, 2026
0
वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

May 22, 2026
74
Next Post
क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्काराने रवींद्र महाजन यांचा गौरव

क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्काराने रवींद्र महाजन यांचा गौरव

ताज्या बातम्या

युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

May 22, 2026
अलिबाग मधील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश

अलिबाग मधील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश

May 22, 2026
कळंबोलीत पूरस्थिती टाळण्यासाठी महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; कामांना गती देण्याचे आदेश*

कळंबोलीत पूरस्थिती टाळण्यासाठी महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; कामांना गती देण्याचे आदेश*

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In