• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 19, 2026
in Blog
0
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

१७० लघुपटांमधून ९५ चित्रपट स्पर्धेसाठी पात्र; दीपनगर येथील डॉ. राजेंद्र बावस्कर आणि सारांश राजेश पवार यांच्या निर्मितीला संधी

दीपनगर | प्रतिनिधी :

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धा २०२६’ मध्ये दीपनगर येथील ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ या दोन लघुपटांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण १७० लघुपट प्राप्त झाले होते. त्यापैकी ९५ लघुपट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दीपनगर येथील डॉ. राजेंद्र बावस्कर आणि सारांश राजेश पवार यांनी या दोन लघुपटांची निर्मिती केली आहे.

RelatedPosts

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांवर आणि त्यांच्या कार्यप्रवासावर आधारित लघुपट या स्पर्धेसाठी मागविण्यात आले होते. यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मंत्रालय, आरोग्य योजना, सत्ता परिवर्तन तसेच सर्वसामान्य व्यक्तीपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा प्रवास अशा विषयांचा समावेश होता.

या विषयांवर आधारित १७० लघुपट स्पर्धकांनी पाठविले होते. त्यातून परीक्षणानंतर ९५ लघुपटांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेसाठी एकूण १५ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. निवड झालेल्या ९५ लघुपटांचा अंतिम निकाल जानेवारी महिन्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे.

याशिवाय खुली लघुपट स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, दोन्ही स्पर्धांचा एकत्रित पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील यांनी दिली.

दीपनगर येथील डॉ. राजेंद्र बावस्कर आणि सारांश राजेश पवार यांनी निर्मिती केलेले ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ हे दोन्ही लघुपट स्पर्धेच्या विषयांशी संबंधित असल्याने त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दीपनगरमधील दोन लघुपटांना स्थान मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निवडीमुळे स्थानिक चित्रपट निर्मिती क्षेत्र

Ad 1
Previous Post

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

Related Posts

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
5
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
5
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
2
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
25
दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन
Blog

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026
27
पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी
Blog

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

November 17, 2026
8

ताज्या बातम्या

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

November 19, 2026

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

November 19, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In