• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात आंबेडकर जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात आंबेडकर जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०४ (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून शहादा येथील संभाजीनगर परिसरात विविध गुणदर्शन स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक बुद्धविहार, प्रज्ञा प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा ९ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहेत.

या अंतर्गत वक्तृत्व, गायन, निबंध व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ५ ते १८ वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. वक्तृत्व स्पर्धा ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता, गायन स्पर्धा १० एप्रिल रोजी, निबंध स्पर्धा ११ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत तर नृत्य स्पर्धा १२ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता होणार आहे.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

स्पर्धेसाठी १० रुपये नाममात्र प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून प्रवेश अर्ज ७ एप्रिल २०२६ पर्यंत आधारकार्डसह जमा करणे आवश्यक आहे. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व वस्तूरूप बक्षिसे देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

बक्षीस वितरण सोहळा १ मे २०२६ रोजी रात्री ७ वाजता होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ‘प्रज्ञा सप्लायर्स अँड जनरल स्टोअर्स’, शहादा येथे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शेंदुर्जन-दरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था; अपघाताचा धोका वाढला

Next Post

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद; विविध प्रश्नांवर दिली दखल

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
2
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
14
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
13
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
53
Next Post
पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद; विविध प्रश्नांवर दिली दखल

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद; विविध प्रश्नांवर दिली दखल

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In