• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोरडे फूड्स कंपनीत निवड; सहा जणांना संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोरडे फूड्स कंपनीत निवड; सहा जणांना संधी
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

बेल्हे (प्रतिनिधी) : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे नामांकित मोरडे फूड्स प्रा. लि. कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात पार पडला. या निवड प्रक्रियेत सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कॅम्पस ड्राईव्हसाठी मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांची निवड एटीट्यूड टेस्ट व एचआर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करण्यात आली, अशी माहिती कंपनीचे एचआर संतोष कुमकर यांनी दिली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅट्रॉनिक्स विभागातून सना इब्राहिम पठाण व तन्मय सुनील शिंदे, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून प्रतीक्षा महेंद्र आहेर, ओंकार बाबाजी उचले, विवेक कैलास लोकरे आणि समीक्षा अंकुश औटी यांचा समावेश आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनीकडून हेरम्ब वाकडे (लीड टॅलेंट अक्विझिशन), शशांक जोशी (एचआर), संतोष कुमकर (सीनियर एचआर एक्झिक्युटिव्ह), शंकर गावडे (मॅनेजर इंजिनिअर) आणि साईनाथ विधाटे (मॅनेजर इंजिनिअर) उपस्थित होते.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. अनिल कपिले, प्रा. संजय कंधारे तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्लेसमेंट प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी मेकॅनिकल विभाग प्रमुख संदीप त्रिभुवन, ई&टीसी विभाग प्रमुख महेंद्र खटाटे, आदिनाथ सातपुते, अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्याम फुलपगारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्चार्ज संकेत विघे, मोमीन सर, डावकर सर, शेळके मॅडम तसेच समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख प्रा. सचिन पोखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

मळद (शेलारमळा) येथे श्री रासाईदेवी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न; अवकाळी पावसामुळे कुस्त्यांचा आखाडा रद्द

Next Post

दिंडोरीत भीषण दुर्घटना : विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; ६ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
दिंडोरीत भीषण दुर्घटना : विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; ६ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश

दिंडोरीत भीषण दुर्घटना : विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; ६ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In