• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचवडच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात ‘लोहकरे बंधूंची’ स्ट्रॉबेरी ठरली आकर्षण; मापोलीचा ‘कमलाजा माता’ गट चर्चेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिंचवडच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात ‘लोहकरे बंधूंची’ स्ट्रॉबेरी ठरली आकर्षण; मापोलीचा ‘कमलाजा माता’ गट चर्चेत
0
SHARES
411
VIEWS
Ad 1

चिंचवड :
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्ट्रॉबेरी महोत्सवा’त मापोली गावातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचा ठसा उमटवला आहे. चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात ‘कमलाजा माता’ गट पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

मापोली गावातील प्रगतशील शेतकरी रामचंद्र मारुती लोहकरे आणि दत्तात्रेय भिवसेन लोहकरे या लोहकरे बंधूंनी आपल्या स्टॉलद्वारे स्ट्रॉबेरी शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केला. त्यांनी ताजी स्ट्रॉबेरीसह स्ट्रॉबेरीपासून तयार केलेले विविध प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी ठेवले असून, ग्राहकांना ‘फार्म टू फोर्क’ या संकल्पनेचा अनुभव दिला.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

या स्टॉलवरील प्रक्रियायुक्त उत्पादनांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लोहकरे बंधूंच्या स्ट्रॉबेरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. मापोली पंचक्रोशीतही त्यांच्या या यशाचे कौतुक होत आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने घोडेगाव प्रकल्पाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: Ananta Lohakare
Previous Post

पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न

Next Post

कन्नड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
9
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
19
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
12
Next Post

कन्नड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In