• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

पातुर (प्रतिनिधी) :
पातुर तालुक्यातील पिंपरडोळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबीर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण तसेच समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात परिसरातील विविध गावांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

दि. २७ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश बौद्ध संस्कृतीचा प्रसार, धम्म चळवळीला चालना देणे आणि समाजातील कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा व प्रेरणा निर्माण करणे हा होता. शिबिरादरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या धम्म परिषदेत मार्गदर्शन करताना भंते राजज्योती यांनी “शांती, करुणा आणि चित्ताची शुद्धता म्हणजेच धम्म” असे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

शिबिरात आलेगाव, चोंढी, अंबाशी, आसोला, कार्ला, पहाडसिंगी, चरणगाव आदी गावांतील समाजबांधवांनी भंते व श्रामणेर प्रशिक्षणार्थींना भोजनदान करून सहकार्य केले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे, मार्गदर्शक पी.जे. वानखडे, डॉ. भिमराव तायडे, नंदकुमार डोंगरे, राजेश सरकटे, गणेश दंडी, सरपंच दिलीप ताजने, इंदुताई मेश्राम, ज्योतीताई उंटे, प्रज्ञाताई इंगळे, सिंधुताई शेगावकर आदींनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

तसेच पिंपरडोळी येथील तथागत बौद्ध उपासक सेवा समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Pradip Tajne
Previous Post

नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी

Next Post

चिंचवडच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात ‘लोहकरे बंधूंची’ स्ट्रॉबेरी ठरली आकर्षण; मापोलीचा ‘कमलाजा माता’ गट चर्चेत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
चिंचवडच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात ‘लोहकरे बंधूंची’ स्ट्रॉबेरी ठरली आकर्षण; मापोलीचा ‘कमलाजा माता’ गट चर्चेत

चिंचवडच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात ‘लोहकरे बंधूंची’ स्ट्रॉबेरी ठरली आकर्षण; मापोलीचा ‘कमलाजा माता’ गट चर्चेत

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In