• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मच्छिगट्टा परिसरात जिओ इंटरनेट सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in Blog
0
मच्छिगट्टा परिसरात जिओ इंटरनेट सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

मच्छिगट्टा (मुलचेरा) | प्रतिनिधी

तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट सेवा अत्यावश्यक बनली असताना मच्छिगट्टा (मुलचेरा) परिसरात Reliance Jio ची इंटरनेट सेवा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विस्कळित झाल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मच्छिगट्टा येथील जिओ टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे ऑनलाईन व्यवहार, शैक्षणिक कामे, बँकिंग सेवा तसेच दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्कमध्ये सतत अडथळे येत असून कॉल कट होणे, आवाज तुटणे, 5G सेवा गायब होणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. तसेच WhatsApp, YouTube आणि Facebook सारख्या अ‍ॅप्सही व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

गावात जिओ टॉवर असतानाही इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हजारो ग्राहकांना या समस्येमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, इंटरनेटवर अवलंबून असलेल्या सर्व सेवांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

दरम्यान, जिओ कंपनीने लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

जळक गावच्या सुपीकला वाघमारे यांची पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश

Next Post

जिल्हा बँक निवडणूक: आमदार संजनाताई जाधव गटाची बाजी; ज्ञानेश्वर निकम बिनविरोध

Related Posts

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
5
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Next Post
जिल्हा बँक निवडणूक: आमदार संजनाताई जाधव गटाची बाजी; ज्ञानेश्वर निकम बिनविरोध

जिल्हा बँक निवडणूक: आमदार संजनाताई जाधव गटाची बाजी; ज्ञानेश्वर निकम बिनविरोध

ताज्या बातम्या

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In