• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
0
SHARES
36
VIEWS
Ad 1
Ad 1

जुन्या कार्यकर्त्यांचा संघर्ष लक्षात ठेवून एकजुटीने पक्ष संघटन मजबूत करू : शरद लाड

कडेगाव : भारतीय जनता पक्षाच्या 46 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी कडेगाव येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाजपच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना शरद लाड यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा संघर्ष व त्याग लक्षात ठेवून सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेत पक्षाची विचारधारा व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

महिलांचे सक्ष्मीकरण आणि संघटनामध्ये केंद्र तसेच राज्य शासनाचे विशेष योगदान असल्याचे प्रतिपादन कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मंदा करांडे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी कडेगाव शहरचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष अमोल डांगे, कडेपूर मंडल अध्यक्ष विकास सूर्यवंशी, कडेगाव शहर मंडल अध्यक्ष संदीप गायकवाड, पंचायत समिती सदस्या पूनम माळी यांच्यासह पोपट संकपाळ, जगदीश महाडिक, सुरेश शिंगटे, वैभव पवार, रामचंद्र देशमुख, संभाजी पाटील, संभाजी बाबर आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल मोहिते यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेंद्र करांडे यांनी मानले.

Ad 1
Previous Post

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन; ६५ संघटनांचा पाठिंबा

Next Post

येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने

येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In