• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन; ६५ संघटनांचा पाठिंबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन; ६५ संघटनांचा पाठिंबा
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

उदगीर | प्रतिनिधी :
उदगीर जिल्हा निर्मितीच्या दीर्घकालीन मागणीसाठी ‘उदगीर जिल्हा निर्मिती कृती समिती’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदनासोबत शहरातील सुमारे ६५ विविध सामाजिक संघटनांच्या लेटरहेडवरील समर्थन पत्रे जोडण्यात आली असून, ४०० हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मागणीला व्यापक लोकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर जिल्ह्याचे मुख्यालय उदगीरपासून दूर असल्यामुळे देवरी, जळकोट आणि अहमदपूर या तालुक्यांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी ६५ ते ८५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत असून सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उदगीर हे आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने विकसित होत असलेले शहर असून, स्वतंत्र जिल्हा निर्माण झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २० एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयोजक सुरेश पाटील नेत्रगावकर व मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Tags: Kamalakar Mule
Previous Post

भूम तालुक्यात पाईपलाईन कामादरम्यान ब्लास्टिंग; सुरक्षा उपायांअभावी नागरिकांमध्ये संताप

Next Post

कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In