• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीक्षेत्र राम दरबार, बाजाठाण येथे रामनवमी-एकादशी व विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीक्षेत्र राम दरबार, बाजाठाण येथे रामनवमी-एकादशी व विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
0
SHARES
88
VIEWS
Ad 1
Ad 1

वैजापूर | प्रतिनिधी :
वैजापूर तालुक्यातील पावन गोदातीरी वसलेल्या श्रीक्षेत्र राम दरबार आश्रम, बाजाठाण येथे रामनवमी, एकादशी तसेच विशाल हिंदू संमेलनाचा भव्य सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे आयोजित या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या सोहळ्यास श्रीक्षेत्र गोदाधामचे महंत गुरुवर्य ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सरला बेटाचे विश्वस्त ह.भ.प. मधुकर महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती होती. श्रीक्षेत्र सरला बेटाच्या परंपरेनुसार परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादातून राम दरबारची वाटचाल अखंड रामनामाच्या महाकुंभाकडे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

उत्सवाच्या निमित्ताने रामनाम जप, एकादशी कीर्तन, वार्षिक सप्ताह आणि अन्नदान यांसारखे विविध धार्मिक उपक्रम पार पडले. कीर्तन सेवा ह.भ.प. सुवर्णाताई यांनी सादर केली. रमणीय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात तरुण वर्गाची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.

या वेळी आयोजित हिंदू संमेलनात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य मनीष वर्मा यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध आश्रमांचे महाराज व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, डॉ. गोकुळ चामे, पंडित अण्णा शिंदे, विरगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाअन्नदानाचा लाभ घेतला. अखेरीस सर्व मान्यवरांचे आभार मानत अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Ad 1
Tags: Ravindra Pawar
Previous Post

किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

Next Post

कुंडलवाडीत ४९ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हफ्ता वितरित; आणखी ११४ घरकुलांना मंजुरी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कुंडलवाडीत ४९ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हफ्ता वितरित; आणखी ११४ घरकुलांना मंजुरी

कुंडलवाडीत ४९ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हफ्ता वितरित; आणखी ११४ घरकुलांना मंजुरी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In