• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

अहमदपूर (प्रतिनिधी):
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना यांच्या संकल्पनेतून किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेंदूविकार असलेल्या बालकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हा परिषदेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून (२०२५-२६) राबवण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ७५ बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना एक महिन्याचे औषध जागीच देण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांची औषधे घरपोच देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे तीन महिन्यांचा संपूर्ण उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा भागवत गुट्टे, उपसरपंच विठ्ठलराव बोडखे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रिंबक आबा गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल घुले, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. रुईकर, डॉ. उगिले, बसवराज पैकी तसेच सामाजिक कार्यकर्ते भागवत गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील दिव्यांग बालकांना तज्ज्ञ उपचार सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Tags: Dahiphale Pandhari
Previous Post

अवकाळी पावसाचा फटका; साखर कारखान्याला ५ कोटींचे नुकसान

Next Post

श्रीक्षेत्र राम दरबार, बाजाठाण येथे रामनवमी-एकादशी व विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
श्रीक्षेत्र राम दरबार, बाजाठाण येथे रामनवमी-एकादशी व विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

श्रीक्षेत्र राम दरबार, बाजाठाण येथे रामनवमी-एकादशी व विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

तळेगाव ग्रामसभेत गोंधळ; अधिकाऱ्यांकडे हिशोबच नाही

August 25, 2026
शिरोळ ते राणी अंकुळगा फुलाचे काम वेगाने,आमदार संभाजी भैया पाटील यांच्या प्रयत्नांना यश

शिरोळ ते राणी अंकुळगा फुलाचे काम वेगाने,आमदार संभाजी भैया पाटील यांच्या प्रयत्नांना यश

August 25, 2026
पीएमपीएमएलकडून अपघातग्रस्तांना मोठा दिलासा; मृतांच्या वारसांना ३ लाख, जखमींना १ लाख मदत

पीएमपीएमएलकडून अपघातग्रस्तांना मोठा दिलासा; मृतांच्या वारसांना ३ लाख, जखमींना १ लाख मदत

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In