• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

जालना जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी : संजीव पाटील | भोकरदन

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या CSR निधीतून तसेच सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सुमारे ४ लाख १९ हजार रुपयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

या उपक्रमाला आमदार संतोष दानवे यांच्या संकल्पनेची जोड लाभली असून, आशाताई मुकेश पांडे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला. त्यांच्या हस्ते तसेच गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर आणि गटशिक्षणाधिकारी डॉ. भारत वानखेडे यांच्या उपस्थितीत साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

या साहित्यामध्ये १००० लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या, २४ लेझीम संच, ४ संगणक संच, ६५ इंची इंटरॅक्टिव्ह प्रोजेक्टर (कॅमेरासह) २ नग, तसेच ४३ इंची एलईडी टीव्ही ३ नगांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक दीपक जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले.

या कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी पाखरे, केंद्रप्रमुख सुभाष जंजाळ, मुख्याध्यापक सोनवणे, भाजप सोयगाव मंडळ अध्यक्ष दीपक सेठ जाधव, संजय वामनराव जाधव, माजी सरपंच संजीव पाटील, अंकुश जाधव, राहुल जाधव, शंकर जाधव, एकनाथ भराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळा खोल्यांची मागणी करण्यात आली. तसेच सुरंगली ते सुरंगली फाटा रस्ता सिमेंट काँक्रिट करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली असून, संबंधित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, उपलब्ध जागा नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद व उर्दू शाळेसाठी मंजूर झालेले किचन शेड परत गेल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

अंगणवाडीला भेट देताना गटविकास अधिकारी डॉ. वेणीकर यांचा सत्कार अंगणवाडी सेविका मंदा सुरंगलीकर पाटील यांनी केला. तसेच शाळेला हे साहित्य दीपक जाधव यांच्या प्रयत्नातून मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक अरुण बावस्कर यांनी दिली.

Ad 1
Tags: Sanjiv Patil
Previous Post

संध्या रणवीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार

Next Post

भोकरदनमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमुळे नागरिक त्रस्त

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post

भोकरदनमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In