• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोकरदनमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमुळे नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

भोकरदन तालुका प्रतिनिधी : संजीव पाटील

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

भोकरदन शहरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. गॅस बुकिंगसाठी ऑनलाईन प्रणालीतील अडचणींमुळे नागरिकांना प्रत्यक्ष एजन्सीवर जाऊन लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

आज गजानन भारत गॅस एजन्सी येथे सकाळपासूनच महिलांसह पुरुषांनी गर्दी केली होती. काही जण केवायसी प्रक्रियेसाठी, तर काही जण ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. उन्हाळ्याच्या कडक उन्हात नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षअखेर असल्याने सकाळी ऑनलाईन पोर्टल बंद होते. दुपारी १२ वाजल्यानंतर पोर्टल सुरू झाल्यानंतरच सिलेंडर वितरणाला सुरुवात झाली.

नागरिकांनी एजन्सीकडून योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाव्यात, यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास रांगा कमी होतील आणि नागरिकांना उन्हात उभे राहण्याची वेळ येणार नाही, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी व गॅस एजन्सी चालकांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Sanjiv Patil
Previous Post

सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

देव घरा आयला” नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
देव घरा आयला” नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

देव घरा आयला" नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In