• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संध्या रणवीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
संध्या रणवीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी भगवान देवकर काळी दौ
दि.31 मार्च रोजी महागाव तालुक्यातील काळी दौ येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्या संदेश रणवीर यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात देत असलेल्या भरवी योगदानाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड यांच्यावतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यथोचित सत्कार करून सोनारी फाटा हिमायतनगर येथील आयोजित 9 व्या बौद्ध धम्म सन्मानपत्रावर माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर. खासदार नागेश पाटील आष्टीकर.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मा. खासदार रवींद्र चव्हाण. आमदार बाबूलाल कदम कोहळीकर. शेख रफिक भाई नगराध्यक्ष हिमायतनगर. त्रिरत्न कुमार भवरे आयोजक तथा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड यांच्या सह्या असून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा संध्याताई रणवीर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला शेतकरी गरीब कष्टकरी युवक युवती विद्यार्थी निराधार निराचीत मोर्चे निवेदने प्रमुख सामाजिक प्रश्रावर शासनाचे लक्ष वेधणे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत. पेट्रोल पंपावरील असूविद्येवर घनघात शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न यासाठी महिला सक्षमीकरण मानव विकास मिशन बस सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सगळी करण रमाई घरकुल निधी वाढ .

निराधार यांना बोनस संख्येच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी निवेदन आरोग्य शिबिरात योगदान महिला सक्षमीकरणात गरजू महिलांना शिलाई मिशन वाटप मुद्रक विक्रीतील गैरप्रकार उघडकीस आणून धनाघात सिंचन विहिरी 500 फूट अंतर रद्द करण्याची मागणी सरकारने मान्य केली पांदण रस्त्याचे प्रश्न उचलले माहूर पोहरादेवी या धार्मिक स्थळाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी परिवहन मंत्र्यांना निवेदनातून मागणी पूर्ण केली अशा नानाविध सामाजिक व कामाची महिला समतेच्या विचाराचा जागर करणारी कार्य महिला व युतीसाठी प्रेरणादायी असल्याने अर्थक परिश्रम आणि विधायक विचारातून संध्या रणवीर यांनी आपले व्यक्तिमत्व अल्पवधीत घडविले जे नव्या पिढीला प्रेरणादायी असून त्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक व राजकीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजन समितीने यावेळी घोषित केले.

Tags: bhagvan devkar
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काळी दौ येथे शांतता बैठकीचे आयोजन

Next Post

सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात

सुरंगली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य लोकार्पण सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In