• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

मुलुंड (प्रतिनिधी):
संगीतप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारा ‘कोकणी अवलिया’ हा कार्यक्रम प्रथमच मुलुंडमध्ये आयोजित करण्यात येत आहे. येत्या शुक्रवार, 22 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजता महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे हा भव्य संगीत सोहळा रंगणार आहे.

RelatedPosts

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजकांनी 50 गाण्यांची खास मेजवानी रसिकांसाठी ठेवली असून, या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. या उपक्रमातून उभारला जाणारा निधी जिव्हाळा वृद्धाश्रम, वांगणी यांना सुपूर्त करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार राहुल जाधव यांच्या वाद्यवृंदाची साथ लाभणार असून, निवेदनाची जबाबदारी लेखिका व टेरोट कार्ड रीडर श्रेया बी. सांभाळणार आहेत.

विशेष म्हणजे, उगवत्या महिला गायकांसाठी या कार्यक्रमात ऑडिशनचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून निवडलेल्या टॉप 3 गायिका या मुख्य कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम आहे. त्यामुळे सर्व मित्रमंडळी, कुटुंबीय आणि संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सीट्स, ग्रुप बुकिंग, प्रायोजकत्व व जाहिरातींसाठी इच्छुकांनी 9029872613 / 92213834 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous Post

उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

Next Post

पंढरपूरमध्ये माथाडी कामगारावर हल्ला; आरोपी अटकेपर्यंत काम बंदचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
20
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
18
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
Next Post

पंढरपूरमध्ये माथाडी कामगारावर हल्ला; आरोपी अटकेपर्यंत काम बंदचा इशारा

ताज्या बातम्या

HAL च्या विस्तारामुळे नाशिकला मोठी संधी; रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार

July 11, 2026

नाशिकमध्ये मोठी कारवाई! पंचवटीत ५१ किलो अफू जप्त; एक आरोपी अटकेत

July 11, 2026

नाशिक रिंग रोड प्रकल्पाला गती; भूसंपादनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In