• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न
0
SHARES
39
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी – सचिन सापते

RelatedPosts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरानजीक निसर्गाच्या कुशीत असेलेले बेलारी गाव. या गावातील एकूण पाच क्रिकेट संघ हॆ नावाजलेल्या अश्या बेलारी पंचक्रोशी क्रिकेट अससोसिएशन मध्ये रजिस्टर आहे. तरी दिनांक 5 एप्रिल रोजी नवी मुंबई मधील पनवेल च्या पारगाव नजीक असलेल्या एका भव्य अश्या क्रिकेट मैदानावर बेलारी कदमवाडीतील क्रिकेट संघाने टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धा ही निर्विवाद पणे मोठ्या उत्साहात पार पडली.

या ठिकाणी प्रथम क्रमांक मानकरी ठरला तो श्री मंगलमूर्ती बेलारी क्रिकेट संघ व द्वितीय क्रमांक मानकरी ठरला पावनाई इलेवन निवेखुर्द. या स्पर्धेसाठी श्री अजित भागोजी सापते साहेब (अध्यक्ष बेलारीवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई ), श्री नंदकुमार शेलार साहेब, श्री राजेंद्र कदम साहेब, श्री अस्मित शेलार, श्री सचिन शिंदे व कदमवाडीतील मुंबईस्थित मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेसाठी गावातील अनेक मान्यवरांनी देणगी स्वरूपात हातभार लावला. आयोजक कदमवाडी क्रिकेट संघाने सर्वांचे आभार मानले.


Ad 1
Tags: Sachin Sapte
Previous Post

नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर सीबीआयची धाड, 1 कोटी 20 लाख रूपये आणि आलिशान गाड्या जप्त

Next Post

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Related Posts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
17
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
5
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
35
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
ताज्या घडामोडी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
2
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
7
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
Next Post
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In