• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर सीबीआयची धाड, 1 कोटी 20 लाख रूपये आणि आलिशान गाड्या जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर सीबीआयची धाड, 1 कोटी 20 लाख रूपये आणि आलिशान गाड्या जप्त
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर सीबीआयने धाड टाकली आहे, या कारवाईत 1 कोटी 20 लाख रूपये आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली भयंकर प्रकार चालू होता. नाशिकमधील इगतपुरीमधून ही घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आता सीबीआयने आयपीएस अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणातून दिवसेंदिवस अनेक वेगवेगळे धागेदोरे उघडकीस येत आहेत.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

नाशिकमधील इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड करण्यात आला आहे. आता या इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील धागेदोरे काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांपर्यत पोहोचले आहेत. सीबीआयकडून या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास सुरू आहे. फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्हा ग्रामीण, पालघर जिल्हा आणि नवी मुंबई मध्येही सीबीआय बनावट कॉल सेंटर प्रकरणात तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि नवी मुंबईतील अनेक परिसरामध्ये अनेक बनावट कॉल सेंटर सुरू होते.
राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीप्रमाणे ते कॉल सेंटर ट्रान्सफर करून घेतले होते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील रिसॉर्टवर सीबीआय अधिकाऱ्यांनी धाड टाकून मोठ्या बनावट कॉल सेंटर रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात बनावट कॉल सेंटरवर कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सीबीआयने राज्यातील आयपीएस अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. राज्यात सीबीआयने धाड टाकलेले सर्व कॉल सेंटर उद्धवस्त करण्यात आले आहेत.

राज्यात या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक परदेशी नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. सीबीआयच्या टीमने या कडक कारवाईत 1 कोटी 20 लाखांची कॅश आणि अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सीबीआयकडून या बनावट कॉल सेंटर प्रकरणाची चौकशी केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन मनी देऊन हे बनावट कॉल सेंटर रॅकेट चालवले जात असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने डिसेंबर 2025 मध्ये नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे. चौकशीसाठी हे अधिकारी दिल्लीमध्ये गेले असल्याची माहिती उघड झाली होती. सध्या पोलिसांकडून अनेक ठिकाणी धाड टाकून चौकशी केली जात आहे. ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर जिल्हा, नवी मुंबई, नाशिक जिल्हा, अहिल्यानगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही बनावट कॉल सेंटर रॅकेट पसरली आहेत, त्या आयपीएस अधिकार्यांना चौकशीसाठी सीबीआय बोलवत आहे. या प्रकरणात पुढील अधिक तपास सीबीआय आणि नाशिक पोलिस करत आहेत.

Ad 1
Tags: Sachin Bochare
Previous Post

रायगड प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार-२०२६ स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. विजया कदम यांना प्रदान…

Next Post

बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न

बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In