• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1
Ad 1

पैठण तालुका प्रतिनिधी :- प्रशांत भुमरे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाचोड शाखेत परिसरातील जवळपास ४५ गावांतील ग्राहक जोडलेले आहेत. येथील उपशाखाधिकारी राम काळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या अरेरावीस ग्राहक वैतागले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शाखाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बँकेत विविध कामांसाठी आलेल्या ग्राहकांना उपशाखाधिकारी, कर्मचारी हे व्यवस्थित उत्तरे देत नाहीत, अपमानास्पद वागणूक देतात. पैशाची तातडीने व्यवस्था न केल्यास जमीन व घराची जप्तीची नोटीस काढण्याची धमकी देत शेतकऱ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिबिलच्या

नावाखाली कर्ज नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. या बँकेत लहान कामांसाठीही उपशाखा अधिकारी ग्राहकांना ताटकळत ठेवतात. एका दिवसात होणाऱ्या कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर डाऊन असल्याचे व कर्मचारी नसल्याचे कारण देत वेळ मारून नेतात. शेती कर्ज, शैक्षणिक कर्ज, मुद्रा लोन देण्यास तसेच पासबुकवर प्रिंट देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देताना केतन बडजाते, धनराज भुमरे, पारस अजमेरा, अनिस पटेल व शहादत सय्यद, सुरेश मापारी यांच्यासह व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र बँकेच्या ग्राहक संख्येत घट

बैंक ऑफ महाराष्ट्रच्या पाचोड शाखेत गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू आहे. खातेधारकांकडून अवाजवी वसुली केली जात असल्याची ओरड आहे. तसेच बँकेत येणाऱ्या ग्राहकंना सौजन्याची वागणूक मिळत नाही. परिणामी या बँकेच्या ग्राहकांत घट होत चालली आहे.

  • धनराज भुमरे, खातेदार

तक्रारीबाबत सदरील वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयातील मार्गदर्शन आल्यानंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल.

  • परमेश्वर तांदळे, शाखा

व्यवस्थापक, महाराष्ट्र बैंक पाचोड

Ad 1
Tags: Prashant Bhumre
Previous Post

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

Next Post

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष परिषद; फलज्योतिषविरोधी जनजागृतीचा संदेश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष परिषद; फलज्योतिषविरोधी जनजागृतीचा संदेश

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In