• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष परिषद; फलज्योतिषविरोधी जनजागृतीचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

नाशिक (प्रतिनिधी):
विवेक जागर संस्था व शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आज नाशिक येथे उत्साहात पार पडली.

RelatedPosts

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

या परिषदेला प्रमुख म्हणून कामगार नेते कॉ. डी. एल. कराड, प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, इस्लामपूर-सोलापूरचे दादा चांदणे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत, वकील रंजना गवांदे तसेच मनोविकार तज्ञ जयंत टाके यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.

परिषदेदरम्यान फलज्योतिष भ्रमातून वास्तवाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. परिषदेच्या शेवटी जागृतीसाठी रॅली काढण्यात आली, ज्यामधून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Previous Post

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

Next Post

आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न

Related Posts

Blog

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026
0
Blog

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026
9
Blog

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

July 11, 2026
8
Blog

लातूर सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात

July 11, 2026
4
Blog

कै. सौ. इंदूबाई रत्नाकर घरत यांचे दुःखद निधन

July 11, 2026
0
Blog

पूर ओसरला; रायगड जिल्ह्यात आता दूषित पाण्याचे संकट, जलजन्य आजारांचा धोका वाढला

July 11, 2026
2
Next Post
आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न

आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In