• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळोदा तालुक्यातील थेवापाणी येथे आजचा दिवसही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या आनंदाचा आणि आरोग्यदायी ठरला.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
तळोदा तालुक्यातील थेवापाणी येथे आजचा दिवसही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या आनंदाचा आणि आरोग्यदायी ठरला.
0
SHARES
57
VIEWS
Ad 1
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा, थेवापाणी (ता. तळोदा, जि. नंदुरबार )
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पूरक आहार म्हणून ताज्या, टवटवीत स्ट्रॉबेरीचे वाटप करण्यात आले._

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

लहानग्या विद्यार्थ्यांच्या हातात जशा त्या लालचुटूक, रसाळ स्ट्रॉबेरी आल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य, डोळ्यांतील चमक आणि मनमोकळा आनंद पाहून वातावरणच प्रसन्न झाले. त्या क्षणी केवळ फळांचे वाटप नव्हते, तर आनंद, आरोग्य आणि प्रेम यांचेही सुंदर वितरण घडत होते.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्ट्रॉबेरीचे पौष्टिक महत्त्व समजावून सांगितले.शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्वे, ताजेपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात स्ट्रॉबेरीचे योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, थंड हवामानात स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले होते आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी पिकवली जाते, ही अभिमानाची बाब विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

हा छोटासा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या मनात निसर्ग, शेती आणि पोषणाबद्दल जागरूकता निर्माण करणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबतच जीवनमूल्यांचीही रुजवात होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल अत्यंत मोलाचे आहे असे मुख्याध्यापक चंद्रकांत सपकाळे यांचे मत आहे

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा.

Next Post

दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा

दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In