• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

गोवा राज्याची राजधानी पणजी येथे आयोजित राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र – ७ (पश्चिम विभाग) वार्षिक परिषदेत अंबाजोगाईच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विधायक चर्चांमधून महत्त्वपूर्ण अनुभव घेतला. ८ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या परिषदेत गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील निवडक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या परिषदेत “विकसित भारत – २०४७” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर युवा लोकप्रतिनिधींची भूमिका, तसेच व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्कयंत्रणा यांसारख्या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. या चर्चांमुळे भविष्यातील धोरणात्मक दिशा स्पष्ट करण्यास मदत झाली असल्याचे नमिताताई मुंदडा यांनी सांगितले.

देशभरातील मोजक्या आमदारांमध्ये निवड होऊन या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त करत, या व्यासपीठावरून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रभावी जनप्रतिनिधित्वासाठी करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेस ओम बिर्ला, हरिवंश सिंह, प्रमोद सावंत, हरविंदर कल्याण, गणेश गावकर, यू. टी. खादर फरीद, चिंताकायला अय्यन्ना पात्रुडू, जोशुआ डी’सूझा, राम शिंदे, नीलम गोऱ्हे आणि अण्णासाहेब बनसोडे यांसह विविध राज्यांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

परिषदेत झालेल्या चर्चांमुळे राज्यांच्या समन्वयातून विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांवर भर देण्यात आला. या अनुभवातून नव्या संकल्पना आणि दृष्टिकोन आत्मसात करत, त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर करण्याचा निर्धार आमदार नमिताताई मुंदडा यांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: Sanjay Lohiya
Previous Post

सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

Next Post

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In