• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवला तालुक्यातील अमृत पाठक व आदित्य जोशी व जळगाव येथील पवन तिवारी हे वेदालंकार पदविने सन्मानित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

अंदरसुल/ श्री सुनिल गायकवाड

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे स्थित असलेली अध्यात्मिक प्रतिष्ठान वेद पाठशाळा येथे विद्यार्जन केलेल्या विद्यार्थ्यांना वेदपाठ शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
त्यात येवला तालुक्यातील अंदरसुलचे भूमिपुत्र वैकुंठवासी सुभाष गुरु यांचे सुपुत्र श्री अमृत पाठक गुरु यांना तसेच येवला तालुक्यातील मुखेड येथील श्री शरद जोशी गुरु यांचे सुपुत्र श्री आदित्य जोशी गुरु यांना तसेच जळगाव येथील श्री पवन पूनमचंद तिवारी गुरुजी यांना वेदालंकार पदविने आध्यात्मिक प्रतिष्ठान वेदपाठ शाळा आळंदी यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान वेदपाठ शाळेचे संचालक संपादक वैकुंठवासी वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे सुपुत्र वेदमूर्ती विवेक विश्वनाथ शास्त्री जोशी यांनी नुकतेच पुणे येथे संहितेचे माला पारायण पूर्ण केले त्यांचा सन्मान पुण्यात मोठ्या थाटामाटाने करण्यात आला दरम्यान विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांचा पदवी प्रदान सोहळा देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक तथा श्रीमद् भागवत निरूपणकार हरिभक्तिपरायण वेदमूर्ती अशोक शास्त्री कुलकर्णी गुरुजी, वेदमूर्ती अतुल शास्त्री भगरे गुरुजी, वेदमूर्ती महेशजी रेखे गुरुजी, तसेच दंड क्रम पारायण करता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी आदींसह विविध मान्यवर तसेच विद्यालयातील शिक्षक व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री अमृत पाठक गुरुजी अंदरसुलकर व श्री आदित्य जोशी गुरुजी मुखेडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदन होत आहे.

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

नातेपुते येथे भीमगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In