• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१९ एप्रिल रोजी दत्तशिखर संस्थान येथे भव्य सत्संग !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

आनंदलीन महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युतजी भारती महाराज(मालक)
यांचे षोडशी महापूजेचे आयोजन
माहूर – हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील दत्तात्रेय संस्थान शिखर चे महंत श्री श्री श्री १००८ महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे ४ एप्रिल रोजी महानिर्वाण झाले. दिनांक ५ एप्रिल रोजी विविध आखाड्याचे प्रतिनिधी साधू संत व महामंडलेश्वर व लाखो भाविकांच्या व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे उतराधिकारी म्हणून महंत श्री श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज(मालक) सन्याशी परंपरेनुसार व

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दत्तशिखर संस्थानच्या नियमानुसार यांची निवड करून विधिवत गादीवर विराजमान करण्यात आले व श्री श्री श्री १००८ महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांना सन्याशी परंपरेनुसार व दत्तशिखर संस्थानच्या नियमानुसार समाधिस्त करण्यात आले.
त्यानिमित्याने दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड येथे नवीन महंत श्री श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज(मालक) यांचे आदेशानुसार दि. १९ एप्रिल अक्षय तृतीयाच्या दिनी आनंदलीन महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे षोडशी महापूजेचे व भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा

दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी
१) सकाळी ६ वा. तीर्थस्थापना दत्तनामाचा गजर (एक्का)
२) सकाळी १०:०० ते १२ :०० सत्संग
३) दुपारी १२:०० वा.पासून षोडशी महापूजा व महाप्रसाद
४) संध्याकाळी ८:०० वा.पासून आनंद दत्त १२८ सवा खंडी महापूजा
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी
सकाळी काकडा आरती व सांगता
याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सत्संग जुन्या आखाड्याचे आचार्य महामांडलेश्वर परमहंस परीव्रजकाचार्य जुना पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ स्वामी आवदेशानंद गीरीजी महाराज हे घेणार आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज, श्रीपंचकस्नान जुन्या आखाड्याचे वरिष्ठ सभापती अध्यक्ष श्रीमंत प्रेमगीरीजी महाराज, वर्तमान श्री पंचकस्नान जुन्या आखाड्याचे अध्यक्ष मोहन भारतीजी महाराज, यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
हा कार्यक्रम परमआदरणीय वरिष्ठ सभापती पंचकस्नान जुन्या आखाड्याचे अध्यक्ष उमाशंकरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होणार आहे. तसेच या कार्यक्रमास देशभरातून साधू संत व लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी सत्संग व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दतात्रेय संस्थान शिख्रर माहूरगड चे सर्व साधू संत मंडळ व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Jaykumar Adkine
Previous Post

पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान

Next Post

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In