• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक मुंबईत संपन्न; अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात पदनियुक्त्या जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

सोनगाव : वार्ताहर

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच मुंबई येथील एमआयटी परिसरात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भूषवले.

या बैठकीस कार्याध्यक्ष खासदार समीर भुजबळ, विधानपरिषदेचे सदस्य आमदार पंकज भुजबळ, तसेच बापूसाहेब भुजबळ, डॉ. कैलास कमोद, रविभाऊ सोनवणे, बाळासाहेब कर्डेक, सत्संग मुंडे, ईश्वर बाळबुद्धे यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत संघटनेच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तसेच कार्यकर्त्यांच्या कामगिरीनुसार नवीन पदाधिकारी नियुक्त्यांवर निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील अनेक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील प्रशांत रामदास शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तसेच राहुरी तालुकाध्यक्षपदी किरण पाराजी अंत्रे (सोनगाव), राहुरी शहराध्यक्षपदी भूषण मदने, नेवासा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब जावळे, नेवासा शहराध्यक्षपदी कल्याण काळे, श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत झुरंगे, श्रीरामपूर शहराध्यक्षपदी विवेक गिरमे, अकोले तालुकाध्यक्षपदी नवनाथ गायकवाड तर कार्याध्यक्षपदी किशोर झोडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हा कार्यकारिणीतील उर्वरित पदनियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Ante Vithal
Previous Post

फुरसुंगी येथे मद्यधुंद टेम्पो चालकाचा अपघात; युवक संघटनेच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

Next Post

एरंडोलला महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी…

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

एरंडोलला महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी…

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In