• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलला महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी:- तुषार शिंपी( एरंडोल)
एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यानंतर असंख्य युवकांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. रॅली दरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणांचा जयघोष करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा फुले पुतळा चौक येथे महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे ६५ लोकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. त्यात प्रामुख्याने उपनगराध्यक्ष सौ.सुनीता माळी व नगरसेविका सौ.आरती महाजन यांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभाग नोंदवला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष शोभाताई महाजन, उपनगराध्यक्ष सुनीता माळी, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक प्रा मनोज पाटील, नगरसेवक अनिल महाजन, नगरसेवक मयूर महाजन, नगरसेवक रवींद्र महाजन, नगरसेवक योगेश महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी,.

युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष दुर्गादास महाजन, शिवसेनेचे जगदीश पाटील, युवा क्रांती मंचचे माजी अध्यक्ष कैलास महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर बिऱ्हाडे, प्रमोद महाजन, आनंदा चौधरी,राजेंद्र महाजन, गजानन महाजन, प्रल्हाद महाजन, आय जी माळी, अरुण महाजन, पी जी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी महात्मा फुले चौकापासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सवाद्य मिरवणुकीचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा क्रांती मंचचे अध्यक्ष अध्यक्ष राहुल माळी, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव भावेश महाजन, गणेश महाजन, सचिन माळी, समाधान महाजन, कमलेश महाजन, नितीन महाजन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Tushar Shimpi
Previous Post

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक मुंबईत संपन्न; अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात पदनियुक्त्या जाहीर

Next Post

उत्रादा येथील जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाला वाचा — उपोषणाची यशस्वी सांगता

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

उत्रादा येथील जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाला वाचा — उपोषणाची यशस्वी सांगता

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In