• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंती निमित्त आदरांजली..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

अंदरसुल/ श्री सुनिल गायकवाड

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र गायकवाड (संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी) हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका मयुरी गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा देवरे, सुयोग वाकचौरे त्यानंतर शिक्षिका निलिमा देशमुख, शिक्षक दीपक खैरनार,

प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी महात्मा फुलेंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा ज्योतिराव फुले हे कोणा एकाजातीचे किंवा एकधर्माचे नव्हते.त्यांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका कहार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा लहरे यांनी मानले.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

🎉 भव्य भीम जयंती महोत्सव 2026 🎉

Next Post

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
6
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
26
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
29
Next Post

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In