• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचा दर ५१.४३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून ठेवींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी सभासदांनी कर्जफेडीबाबत दाखवलेली जबाबदारी कौतुकास्पद असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिली.

जिल्हा बँक आशिया खंडात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात असून ही ओळख अधिक भक्कम करण्यासाठी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. खातेदारांच्या विश्वासामुळे मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींनी विक्रमी ११,३११ कोटींचा टप्पा पार केला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बँकेने सोनेतारण कर्ज योजनेत सुधारणा करत प्रतिव्यक्ती कर्ज मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली असून ८ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा सुरू आहे. जामखेड तालुक्यातील पाच शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून अरणगाव शाखेत नव्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल सेवांमध्येही बँक आघाडीवर असून फोन पे, मोबाईल बँकिंग, गुगल पे यांसारख्या सुविधांनंतर आता व्यापाऱ्यांसाठी बारकोड सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमांनुसार सुरू असल्याचेही राळेभात यांनी स्पष्ट केले.

यावेळी रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत, १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन महादेव देडे व सचिव दीपक नेटके यांचा जिल्हा बँकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, अंकुश कोल्हे, नितीन सपकाळ, तालुका विकास अधिकारी दरगुडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amrut Karande
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कासापुरी येथे संपन्न.

Next Post

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; मुलगी थोडक्यात बचावली

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; मुलगी थोडक्यात बचावली

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In