• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न; कुस्त्यांचे जंगी मैदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
162
VIEWS
Ad 1
Ad 1

​मळद ( बापू नवले ):
दौंड तालुक्यातील मळद येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाली. यात्रा कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोरजी नवले यांच्या उपस्थितीत मानाचे विडे देऊन यात्रा संपन्न झाली
​धार्मिक कार्यक्रमांनी यात्रेचा प्रारंभ

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

​यात्रेच्या पहिल्या दिवशी, १० एप्रिल २०२६ (शुक्रवार) रोजी पहाटे ५:३० वाजता श्री भैरवनाथ महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून भक्तांचे दंडवत आणि शेरणी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक दंडवत अर्पण करण्यात आले.
​छबिना आणि दारुकाम
​रात्री साडेआठ वाजता पारंपरिक वाद्यांच्या आणि लेझीमच्या गजरात श्री भैरवनाथ महाराजांचा छबिना काढण्यात आला. यावेळी करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य दारुगोळ्याची आतिशबाजी हे ग्रामस्थांसाठी मुख्य आकर्षण ठरले. छबिना संपल्यानंतर ‘लोककला आनंद लोकनाट्य तमाशा (जळगावकर)’ या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले…

​कुस्त्यांचे जंगी मैदान आणि मनोरंजनाची पर्वणी
​शनिवारी, ११ एप्रिल २०२६ रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘हजऱ्याचा’ कार्यक्रम पार पडला. दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा भव्य आखाडा भरवण्यात आला होता, ज्यामध्ये नामवंत मल्लांनी आपले कसब दाखवले. रात्री ७ वाजता मानाचा विडा देऊन मनोरंजनासाठी ‘आकाश व्हिजन’ हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला.
​श्री भैरवनाथ यात्रा कमिटी, मळद (ता. दौंड, जि. पुणे) आणि समस्त ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात साजरी झाली. यात्रेनिमित्त मळद परिसरात भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Ad 1
Tags: Sachin Navale
Previous Post

काळी दौ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्य भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

Next Post

केंदूर पऱ्हाडवाडी येथे भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

केंदूर पऱ्हाडवाडी येथे भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In