• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंजरथ येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन; आकर्षक बक्षिसांसह खेळाडूंना संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

बातमी :
माजलगाव (प्रतिनिधी) : दि. १२ रोजी श्री क्षेत्र मंजरथ येथे आदर्श क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन Jaisingh Solanke यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

RelatedPosts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २५,५५५ रुपये, द्वितीय पारितोषिक १५,५५५ रुपये तर तृतीय पारितोषिक ११,१११ रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

उद्घाटन प्रसंगी नितीनदादा नाईकनवरे, दिपक बप्पा जाधव, सुशील नाना सोळंके, हरिभाऊ बप्पा सोळंके, दिपक भाऊ साळवे, भारत धनले, महादेव शेजुळ, अभिजित पोटभरे, सदानंद प्रधान, सचिन जावळे, धम्मानंद साळवे, अविनाश जावळे, प्रशांत चांदमारे, विवेक पोटभरे, डॉ. केतन गायकवाड, मयूर मोठे, माणिक राठोड, बालासाहेब जाधव, अॅड. अमोल डोंगरे, दत्ता घाटुळ, राकेश साळवे, छगन जाधव, बिंदु मॅडम, रमेश ढगे, गणेश क्षत्रिय, दिनेश राऊत, बाळासाहेब पोटभरे, सोमनाथ चांदमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भोजन व्यवस्थापक म्हणून ज्ञानेश्वर वाघमारे, रामकिसन थोरात, अर्जुन सिरसट, वृत्ता शिंदे, छगन गायकवाड, सतिष डोंचाळे, अर्जुन परसे, ज्ञानेश्वर चुंबळे, रेणुकादास खैरे, पिंटू गायकवाड, मोकिंद खरात, काशिनाथ थोरात, बालू पराड, बाबा खरात, बाबा येळवे, बाबासाहेब डोंगरे, हनुमान यादव, विश्वास माने आदींनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून युवकांचा उत्साह वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Previous Post

शहाद्यात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post

आजरा राजकारणात नवे ‘सूत’ जुळले: अशोकअण्णा आणि सुधीरभाऊ एकाच व्यासपीठावर!

Related Posts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
24
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
ताज्या घडामोडी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
47
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.
ताज्या घडामोडी

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026
14
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

May 27, 2026
5
शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

May 27, 2026
16
कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

May 27, 2026
10
Next Post

आजरा राजकारणात नवे 'सूत' जुळले: अशोकअण्णा आणि सुधीरभाऊ एकाच व्यासपीठावर!

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In