• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमटेम (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 112 रुग्णांची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

रायगड : देवा ग्रुप फाउंडेशन आरोग्य विभाग, लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडी, जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र आमटेम तसेच अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उपकेंद्र आमटेम (ता. पेण, जि. रायगड) येथे दि. 10 एप्रिल 2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या शिबिरामध्ये एकूण 112 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 16 रुग्णांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ई.सी.जी., फुफ्फुस तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच आवश्यक औषध वाटप करण्यात आले. तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अल्प दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरासाठी देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री (अध्यक्ष), श्री. विनोद एकनाथ भगत (उपाध्यक्ष), श्री. विश्वनाथ धर्मा भगत (सचिव) व डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र धुमाळ (सल्लागार) यांचा समावेश होता.

🤝 मोलाचे सहकार्य :
अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई स्टाफ

डॉ. अनिकेत मेस्त्री
डॉ. बालाजी जानराव
डॉ. विशाल पाटील
नर्सिंग स्टाफ : प्रार्थना म्हात्रे, दर्शना धुमाळ, करण पाटील
सहायक : अशोक उगलमूगले

तसेच लायन्स हेल्थ फॉउंडेशन चोंडी चे श्री. निलेश म्हात्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आमटेमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गांगगुर्डे, आरोग्य सेवक श्री. राम म्हात्रे, सर्व आशा सेविका व रुग्णालय कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून श्री. संग्राम जाधव यांनी सेवा दिली.

कार्यक्रमास उपस्थित पाहुणे :
श्री. रमेश देवरूखकर, संपादक, मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य.

श्री. नितीन वाडेकर, रायगड जिल्हाध्यक्ष, मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.

श्री. प्रदीप मेस्त्री, जिल्हा प्रतिनिधी रायगड, मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य.

✨ गोरगरीब जनतेसाठी देवा ग्रुप फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

📞 शिबीर आयोजन व अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री
कोकण विभाग अध्यक्ष, देवा ग्रुप फाउंडेशन
मो. 8668220383

या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Ad 1
Tags: Aniket Mestri
Previous Post

गाळ मुक्त धरण समृद्ध शिवार योजनेचा राज्यभर विस्तार

Next Post

सुरेगाव रस्ता शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

सुरेगाव रस्ता शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In