• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गाळ मुक्त धरण समृद्ध शिवार योजनेचा राज्यभर विस्तार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी महाबळेश्वर रविंद्र संकपाळ
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी आणि जलसंधारणाची क्षमता वाढवण्यासाठी राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे कोयना धरणातील गळ काढण्याचा उपक्रम उपक्रमा शुभारंभी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून धरणातील हा साचलेला गाळ काढून तो शेत जमिनीमध्ये वापरण्याचा उद्देश आहे यामुळे धरणातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यास मदत होते तसेच शेतजमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री अजित संकपाळ महाबळेश्वर पंचायत समिती उपसभापती माननीय संजयजी मोरे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपवन संरक्षण अमोल सातपुते वाईचे प्रांत अधिकारी डॉक्टर योगेश खारमाटी साताऱ्याची प्रांताधिकारी अशीच घरकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले की उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी घटते त्यावेळी गाळ काढण्याची योग्य संधी असते गाळ काढल्याने धरणाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेत शेतीसाठी खतासारखा उपयुक्त ठरतो त्यामुळे जलसंधारण आणि शेती विकास या दोन्ही दृष्टीने ही योजना प्रभावी ठरत आहे

Ad 1
Tags: Ravindra Sankpal
Previous Post

आजरा राजकारणात नवे ‘सूत’ जुळले: अशोकअण्णा आणि सुधीरभाऊ एकाच व्यासपीठावर!

Next Post

आमटेम (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 112 रुग्णांची तपासणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

आमटेम (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 112 रुग्णांची तपासणी

ताज्या बातम्या

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In