• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

अंदरसूल/ श्री सुनिल गायकवाड

RelatedPosts

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू

विखरणी (ता. येवला, जि. नाशिक) येथील लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन शेलार सर, सेक्रेटरी ज्योती शेलार मॅडम, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य भास्कर खेमनर सर तसेच प्राथमिक विभागाच्या प्राचार्या वनिता पवार मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

सुरेगाव रस्ता शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

रनाळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

May 27, 2026
0
ताज्या घडामोडी

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 27, 2026
3
HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू
ताज्या घडामोडी

HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू

May 27, 2026
0
कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक
ताज्या घडामोडी

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

May 27, 2026
3
पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
25
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
ताज्या घडामोडी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
56
Next Post

रनाळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी सुरू

ताज्या बातम्या

आंबेठाण परिसरात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी; रस्ता दुरुस्तीसाठी वाहतूक वळविणार

May 28, 2026
दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

May 28, 2026
JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

May 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In