• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्जत जामखेडमधील ३४३ शाळा डिजिटल प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याचे वाटप..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण; ९ कोटी ६४ लाखांचा निधी खर्च

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे

ग्रामीण भागातील विद्याथ्यर्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कर्जत आणि जामखेड तालुक्यात डिजिटल शिक्षणाची मोठी क्रांती घडत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या स्थानिक विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून स्पर्धात्मक युगात समान संधी उपलब्ध होत आहेत.

सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता या उपक्रमांतर्गत १४० शाळांमध्ये ६५ इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, वायरलेस कीबोर्ड-माऊस आणि ऑफलाईन

युपीएस या साहित्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात

प्रकल्पाचे स्वरूप

या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य माध्यमातून सुलभ शिक्षण मिळणार असून शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

आला असून एकूण ३४३ शाळांना डिजिटल शैक्षणिक संच वितरित करण्यात येत आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील २२५, जामखेडमधील ११४ आणि अहिल्यानगरमधील ४ शाळांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२२-२३ मध्ये ७१ शाळा, २०२४-२५ मध्ये १२८ शाळा आणि २०२५-२६ मध्ये १४० शाळा अशा विविध टप्प्यांत करण्यात आली आहे.

Tags: Amrut Karande
Previous Post

रनाळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी सुरू

Next Post

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा?

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा?

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In