• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनाच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनाच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा .

उदगीर (प्रतिनिधी): येत्या दि. 18 व 19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनात अनेक विषयावर परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पत्रकार व युवा राजकीय नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात भव्य दिव्य असे सभामंडप उभारण्यात येत आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, उदगीर शाखेचे अध्यक्ष युवराज धोतरे, अधिवेशन समन्वयक ज्योती स्वामी ज्येष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे, प्रा. विभीषण मद्देवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, रसूल पठाण, रामदास केदार, संदीप निडवदे, अर्जुन जाधव, अनिल जाधव, विक्रम हलकीकर, विश्वनाथ गायकवाड, माधव रोडगे, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह पत्रकार, स्वामी विवेकानंद संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Kamalkar Munde
Previous Post

अंबरनाथमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

वावी ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविकांना स्वयंपाक साहित्य वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
Next Post
वावी ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविकांना स्वयंपाक साहित्य वाटप

वावी ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविकांना स्वयंपाक साहित्य वाटप

ताज्या बातम्या

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

October 11, 2026
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In