• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्दीच्या जोरावर न्यायासनापर्यंत झेप !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिद्दीच्या जोरावर न्यायासनापर्यंत झेप !
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंद्याच्या शितल थोरात यांची न्यायाधीशपदी निवड

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

लोकमंथन प्रतिनिधी

श्रीगोंदा: मातीचा सुगंध अंगात, डोळ्यांत मोठं स्वप्न आणि जिद्दीच्या जोरावर थेट न्यायासनापर्यंत झेप घेणारी यशोगाथा श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील शितल नानासाहेब थोरात यांनी घडवली आहे. त्यांच्या न्यायाधीशपदी झालेल्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शितल यांचे प्राथमिक शिक्षण हंगेवाडी येथील जिल्हा

परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हंगेवर माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. उच शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा दिली.

शेतकरी कुटुंबातील मुलगी असलेल्या शितल यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले. श्रीगोंदा तालुक्यातून

न्यायाधीशपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच युवती ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा भक्कम पाठिंबा लाभला. मामा न्यायाधीश दादासाहेब गोपीनाथ म्हस्के, प्रा. कृष्णा गोपीनाथ म्हस्के, तसेच चुलते सुभाष किसन थोरात यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

वडील नानासाहेब थोरात हे किराणा व्यवसाय करत असून त्यांनी मुलीच्या

शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. जिद्द असेल तर बाट नक्की सापडते, हे वाक्य शितल यांच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

गावाकडच्या मुलींनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारी ही यशोगाथा ठरली आहे. शेतकन्यांच्या शेतातून निघालेली वाट आता थेट न्यायाच्या दरबारात पोहोचली असून श्रीगोंद्याचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकला आहे, अशी भावना .

बातमी:- सिकंदर तांबोळी (प्रतिनिधी )

Ad 1
Previous Post

कुंभारी (ता. जत) येथे पाझर तलाव फुटला; ६०-७० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान

Next Post

११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In