• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in Blog
0
११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

११ एप्रिल समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस ; बालासाहेब शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
/ प्रतिनिधी
जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूर यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अतनूर येथील मेन गेट जवळ चौकात महात्मा फुले द्विशताब्दी जयंती च्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

यापुर्वीच उदगीर, जळकोट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग, वार्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, महात्मा गांधी चौक, अहिल्याबाई होळकर चौक, गाव, वाडी, तांडा, वस्तीत सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषांच्या जन्माचा दिवस नाही. तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाज व्यवस्थेला नवी दिशा मिळाली,

याकरिता फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा.असे प्रतिपादन दलितमित्र, प्राणीमित्र, वनसंवर्धनमित्र, ग्राहक चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा विधी न करता महात्मा फुले यांना अभिवादन करून त्यांनी केलेल्या स्त्रियांचे शिक्षण महान कार्य आणि सामाजिक बंधुत्वाची शिकवण या विचारांची आज समाजाला गरज आहे असे प्रबोधन केले. एकता आणि एकात्मता या संकल्पना देश बांधणीसाठी आणि देशातील लोकांची मने बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या विचारांची पत्रके उपस्थितांना देण्यात आली आणि मिठाईचे वाटप केले. संविधान जागर, अंधश्रद्धेवर प्रहार करून सामाजिक प्रबोधन आणि बंधुत्वाची विचारधारा समाजातील घटकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संतांची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी प्रकाशित केलेल्या विविध १० संतांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आलेल्या पुस्तिकेचे व संविधान जागर पत्रिकेचे वाटप करण्यात आले. शक्ती आणि बुद्धी संवर्धनाचा संदेश सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी ग्राहक जनजागरण संरक्षण व मार्गदर्शन समितीचे राज्याध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सरपंच चंद्रशेखर पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सकेलन शेख, अँड.नवाज मुंजेवार, अँड.बी. एम.सासट्टे, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, चिचोंलीचे माजी सरपंच संतोष बट्टेवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखाध्यक्ष वैजनाथ पंचगंल्ले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मिणीबाई सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोविंदराव शिंदे आतनुरकर, ईस्माईल ताजोदीन मुंजेवार, संपादक गिरीधर गायकवाड, मानवी हक्क व संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे हिप्पळणारीकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

जिद्दीच्या जोरावर न्यायासनापर्यंत झेप !

Next Post

लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
9
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
21
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
93
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
19
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
75
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
6
Next Post
लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In