• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई( प्रतिनिधी)

RelatedPosts

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई धानोरा (खुर्द) गावाहून अंबाजोगाईकडे येत असताना लोखंडी सावरगाव परिसरात आज एक भीषण अपघात घडला असून यात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अथर्व महादेव ढगे (वय २०, रा. धानोरा खुर्द) हा तरुण आपल्या कामानिमित्त अंबाजोगाईकडे येत असताना त्याच्या वाहनाची समोरून येणाऱ्या शिवाई बस (क्रमांक MH 49 BZ 9581) ला जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, अथर्व याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे धानोरा (खुर्द) गावावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

११ एप्रिल : समता, शिक्षण व मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात; अतनूर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

Next Post

‘शक्तीपीठ’च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….

Related Posts

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर
ताज्या घडामोडी

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

April 13, 2026
0
खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

April 13, 2026
1
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 13, 2026
13
महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य
ताज्या घडामोडी

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य

April 13, 2026
1
मध्यपूर्वेतील तणावात भारताला ‘शेल’चा दिलासा; ऊर्जा संकट टळले
ताज्या घडामोडी

मध्यपूर्वेतील तणावात भारताला ‘शेल’चा दिलासा; ऊर्जा संकट टळले

April 13, 2026
1
कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

April 13, 2026
55
Next Post
‘शक्तीपीठ’च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….

'शक्तीपीठ'च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….

ताज्या बातम्या

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

April 13, 2026
खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

April 13, 2026
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In