• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

(नांदेड प्रतिनिधी:मोईन )
किनवट – शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनरची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुगत नगराळे यांनी किनवट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तक्रारीनुसार, आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी नागरिक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. मात्र काही अज्ञात व्यक्तींनी सलग तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी हे बॅनर फाडून टाकत जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तोडफोड झालेल्या ठिकाणांमध्ये नगरसेविका सौ. ललिता मारोती मुनेश्वर यांच्या वस्ती परिसरातील बॅनर, अशोक स्तंभाजवळ श्रीनिवास नेम्मानिवार मित्रमंडळ यांचा बॅनर तसेच नगरसेविका ललिता मुनेश्वर व सामाजिक कार्यकर्ते मारोती मुनेश्वर यांच्या शासकीय गोदान, डॉ. आंबेडकर चौक परिसरातील बॅनरचा
समावेश आहे. या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अवमान झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सुगत नगराळे यांनी आपल्या तक्रारीत पोलिस प्रशासनाकडे तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींचा शोध घेण्याची, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Shaikh moein
Previous Post

धनेगावात मल्लिका देवी संस्थानचा चैत्र वद्य अष्टमी उत्सव उत्साहात संपन्न

Next Post

महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम

महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In