• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम
0
SHARES
24
VIEWS
Ad 1


दोंडाईचा ( दि ११/४/२०२६) थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दोंडाईचा शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले भारतीय जनता पक्ष व बुद्धिश्ट सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी स्मारक येथे प्रतिमापुजन करण्यात आले याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले की भारतीय इतिहासातीच्या क्षितीजावर जेव्हा अज्ञानाचा आणि विषमतेचा काळोख दाटलेला होता तेव्हा त्या अंधाराला भेटुन प्रकाशाची पहिली ठिणगी ज्या महापुरुषाने टाकली ते क्रांतीसुर्य महात्मा फुले आज त्यांची २०० वी जयंती साजरी करीत आहोत ज्योतीबांचा कार्याचा पाया हा शिक्षण होता त्यांच्या मते शिक्षण हे शोषीतांच्या हाती दिलेले शस्त्र होते ज्योतीबांनी समतेच्या बंधुत्वाच्या आणि स्वातंत्र्यांच्या संस्कृतीसाठी निर्णायक आंदोलन सुरू केले हे आंदोलन असत्यशोधकांविरुद्ध वर्चस्वस्थापकाविरुद्ध अज्ञानशोधकांविरुद्ध आणि विषमताप्रवर्तकांविरुद्ध होते

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

ज्योतीबांनी आयुष्यभर सामाजिक समतेचा लढा दिला त्यांनीं शिक्षणाच्या प्रसारासोबत स्री शिक्षण शेतकऱ्यांना मार्गदर्शन अस्पृश्यतेच्याविरुद्ध आवाज उठविला बुद्धीस्ट सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिपक सोनवणे रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख विक्रम पाटील नगरसेवक निखिल जाधव बांधकाम सभापती मुकेश देवरे नबुभाई पिंजारी विजय मराठे हितेंद्र महाले कृष्णा नगराळे नरेंद्र गिरासे रामभाऊ माणीक भुपेंद्र धनगर अक्षय सोनवणे नरेंद्र कोळी अनिल सिसोदिया संतोष रामराजे डि एम पानपाटील विजयकूमार पेंढारकर बी डी साळवे एन व्ही पेंढारकर चेतन राजपुत संजय गिरासे राहुल माळी कालु नगराळे नरेंद्र ठाकुर रविंद्र सैंदाणे रवि महाले मनोज महाजन पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे पोलिस उपनिरीक्षक शिंपी इ मान्यवर उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप
बुद्धीस्ट सोशल ग्रुप दोंडाईचा भारतीय जनता पक्ष व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स तर्फे उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे बिस्किटे व पाण्याची वाटप करण्यात आले याप्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन नगरसेवक हितेंद्र महाले रामभाऊ माणीक बुद्धीस्ट सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिपक सोनवणे संतोष रामराजे डि एम पानपाटील विजयकूमार पेंढारकर बी डी साळवे एन व्ही पेंढारकर राहुल माळी वैद्यकीय अधिकारी डॉ रुतुजा पाटील डॉ भावसार डॉ दर्शन साळुंखे इ मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब रावल औषधनिर्माण महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा


रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व दादासाहेब रावल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष राहुल माळी दादासाहेब रावल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम चौहान यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले याप्रसंगी प्रविण महाजन यांनी सांगितले की राष्ट्रपुरुष समाजसुधारक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचारांचे पारायण केले पाहिजे कार्यक्रमाचे अवलोकन करुन त्यांच्या प्रमाणे किमान एक टक्का आपल्याला जगता आले पाहिजे महात्मा फुलेंनी १८० वर्षांपूर्वी समाजातील अनिष्ट रुढीनां पायबंद घालण्यासाठी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले वकृत्व स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादासाहेब रावल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.

Tags: pandurang shimpe
Previous Post

किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

Next Post

कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In