• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनेगावात मल्लिका देवी संस्थानचा चैत्र वद्य अष्टमी उत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

सेलू तालुका / प्रतिनिधी :
तालुक्यातील धनेगाव येथे श्री मल्लिका देवी संस्थानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय चैत्र वद्य अष्टमी उत्सव दिनांक १० व ११ एप्रिल २०२६ रोजी धार्मिक आणि सामाजिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोळासोपचार पूजा, रुद्राभिषेक व आरती पार पडली. यावेळी धनेगाव उच्च प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमात संस्थानचे सचिव डॉ. दत्तात्रेय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आहार-विहार, अभ्यास पद्धती व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.

कृषिभूषण अजय जाधव यांनी नैसर्गिक व विषमुक्त शेतीबाबत मार्गदर्शन केले, तर ऋग्वेद चौधरी यांनी आधुनिक तंत्रज्ञान, यूट्यूब व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग शिक्षणात कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नगर भजन, महाप्रसाद व महापंगत आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ३००० पेक्षा अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. संस्थानचे अध्यक्ष अमित चौधरी तसेच इतर मान्यवरांनी नैसर्गिक शेती, देशी गोवंश संवर्धन आणि पशुपालनासंदर्भात मार्गदर्शन करत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभू कटारे, दत्ता कटारे, अर्जुन कटारे, थोरे व कटारे परिवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

‘शक्तीपीठ’च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….

Next Post

किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
9
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
21
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
93
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
19
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
75
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
6
Next Post
किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

किनवटमध्ये आंबेडकर जयंती बॅनर तोडफोड प्रकरण; सुगत नगराळे यांची पोलिसांत तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In