• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

अंदरसुल/ श्री सुनिल गायकवाड

RelatedPosts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

अंदरसुल ता येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्री रविंद्र टुपके सर होते प्रमुख पाहुणे स्कुलच्या मॅनेजींग डायरेक्टर सौ पलक धुमाळ मॅडम व व्यवस्थापक श्री आकाश खरास सर होते.
या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

त्यानंतर आपल्या अध्यक्षयी भाषणात स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्र टुपके सर यांनी बाबासाहेबांचे प्रेरणादायी कार्य थोडक्यात विषद केले तसेच शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या वाक्याने सर्वांना प्रेरीत केले.
याप्रसंगी श्री अंकुश सैद, सौ. दुर्गा परदेशी, सौ रेणुका शिंदे, सौ संगिता शिंदे, सौ घोसाळकर मॅडम, सौ शितल ढोमसे मॅडम, श्रीमती कावेरी आसणे, सौ स्वाती पवार, सौ रोकडे मॅडम, श्री हिमांशु निकाळे, श्री रुषीकेश टुपके, श्री महेश भोसले,श्री घुले मामा तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञ संचालन अनुष्का धनगे व स्वरा पानमळे यांनी केले तर आभार भवानि कुमारी पंडीत मानले कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य

Next Post

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

Related Posts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
26
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
7
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
Next Post
खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026

शाळेसमोर विद्यार्थ्याला दुचाकीची धडक; युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी

July 12, 2026

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In