• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

भडगाव / प्रतिनिधी :
भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी महावीर चोरडीया, उपाध्यक्षपदी विजय चोरडीया, सचिवपदी मनोज छाजेड तर खजिनदारपदी शितल चोरडीया यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून विशाल राका, आशिष छाजेड, भूषण ओस्तवाल, तिलक भंडारी, वरुण चोरडीया, प्रीतम भंडारी, मनीष चोरडीया व सिद्धांत सुराणा यांचा समावेश आहे.

RelatedPosts

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य

तसेच सल्लागार सदस्य म्हणून राहुल ओस्तवाल, अल्पेश चोरडीया, प्रतिक राका, प्रीतम कोचर व मंगेश लुनावत यांची निवड करण्यात आली आहे.

या नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल संघपती मदनलाल जैन, श्रावक संघाचे अध्यक्ष आनंदजी चोरडीया, उपाध्यक्ष दिलीपजी धाडीवाल, प्रकाशजी भंडारी, महामंत्री समीरजी लूणीया, मोतीलालजी ओस्तवाल तसेच समाजातील सर्व सदस्यांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: Shubham Surana
Previous Post

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

Related Posts

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

April 13, 2026
1
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 13, 2026
11
महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य
ताज्या घडामोडी

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर नवे नियम; ३ वर्षे मूळ विभागात सेवा अनिवार्य

April 13, 2026
1
मध्यपूर्वेतील तणावात भारताला ‘शेल’चा दिलासा; ऊर्जा संकट टळले
ताज्या घडामोडी

मध्यपूर्वेतील तणावात भारताला ‘शेल’चा दिलासा; ऊर्जा संकट टळले

April 13, 2026
1
कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात; जीप आणि डंपरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

April 13, 2026
55
महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम
ताज्या घडामोडी

महात्मा फुले जयंतीनिमित्त दोडांईचात विविध उपक्रम

April 13, 2026
2

ताज्या बातम्या

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

April 13, 2026
खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

खुडूस येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात

April 13, 2026
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In