• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“रोग जवळ येणे म्हणजे कर्माचे फळ” – ह.भ.प. दिगंबर गाडे यांचे प्रतिपादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

दरेगाव / प्रतिनिधी :
येथून जवळ असलेल्या साखरखेर्डा येथे आयोजित धार्मिक प्रवचनात ह.भ.प. दिगंबर गाडे यांनी आरोग्य, जीवनशैली आणि संस्कार यांवर मार्गदर्शन करत “रोग जवळ येणे म्हणजे कर्माचे फळ” असे प्रतिपादन केले.

आपल्या प्रवचनात त्यांनी सांगितले की, व्यसन हे पाप असून ते शरीर आणि मन दोन्हींचे नुकसान करते. वाईट सवयी, चुकीचे विचार आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीर हळूहळू आजारांकडे झुकते. त्यामुळे मनातील वाईट विचार दूर करून जीवन शुद्ध आणि निरोगी ठेवण्याची गरज आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

ते पुढे म्हणाले की, “आपले शरीर हे देवाचे देणे आहे. त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. रोज व्यायाम, प्राणायाम आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे आवश्यक आहे.”

यावेळी त्यांनी हृदयाचे उदाहरण देत सांगितले की, “तुम्ही रोज एक तास माझ्यासाठी चालत राहा, मी आयुष्यभर तुमच्यासाठी चालत राहीन,” असा संदेश देत त्यांनी नियमित चालण्याचे महत्त्वही पटवून दिले.

या प्रवचनामुळे उपस्थित भाविकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश मिळाला असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous Post

भडगाव येथील जैन नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

Next Post

नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
91
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी

नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी

ताज्या बातम्या

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In