• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

तळेरे/अंकित घाडीगावकर,

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, तीव्र उष्णतेचा त्रास सर्वसामान्यांना जाणवत आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तळेरे आरोग्य उपकेंद्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत कौतुकास्पद आणि लोकाभिमुख पाऊल उचलले आहे. तळेरे येथील स्थानिक आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते’वॉटर फिल्टर’ प्रदान करण्यात आले आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आता शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असते. उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, तसेच तीव्र उष्णतेमध्ये सर्वांची पाण्याची सोय व्हावी, यासाठी तळेरे ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे वॉटर फिल्टर मशीन आरोग्य उपकेंद्रात बसवण्यात आले आहे.

आरोग्य उपकेंद्रात अविरत सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आणि उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रणरणत्या उन्हात उपकेंद्रातच थंड आणि शुद्ध पाणी मिळणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या प्रसंगी उपसरपंच संदीप घाडी, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, तळेरे उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी. धनश्री जाधव, पोलीस पाटील. चंद्रकांत चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव तसेच उपकेंद्रातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
तळेरे गावाच्या विकासासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणाऱ्या सरपंच हनुमंत तळेकर यांचे आणि संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत

Ad 1
Tags: Ankit Ghadigaonkar
Previous Post

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

Next Post

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका – पालकांना पनवेल महापालिकेचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका – पालकांना पनवेल महापालिकेचे आवाहन

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका – पालकांना पनवेल महापालिकेचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In