• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर –
श्रीक्षेत्र माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या ८२९ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. दि. १७ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पालकमंत्री अतुल सावे यांनी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेतली.बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सावे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूरगडच्या विकासासाठी ८२९ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीअंतर्गत प्रस्तावित विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, वनविभाग व पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून विकासाला गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी

श्री रेणुकामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निधी अभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांसंदर्भात नुकतीच ना. गुलाबराव पाटील यांनी बैठक घेतली असून लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले.आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री सावे यांनी श्री दत्तशिखर संस्थान येथे जाऊन भगवान दत्तात्रेयांचे दर्शन तसेच प. पू. डॉ. धनेश्वरजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी रेणुकामाता मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विकास कपाटे व व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व रेणुकामातेचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा गिऱ्हे,शहराध्यक्ष स्वाती आडे, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, फिरोज पठाण, विलास पाटील, मनीष राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Jaykumar Adkine
Previous Post

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जालना शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार

Next Post

तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In