• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दारूम स्वामी समर्थ मठात भक्तीचा उत्साह ओसंडला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
दारूम स्वामी समर्थ मठात भक्तीचा उत्साह ओसंडला
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

स्वर आले जुळूनी या भावगीत व भक्ती गीत कार्यक्रमाला स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

तळेरे : कणकवली तालुक्यातील दारूम गावडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ उपासना मठात बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी भाविकांमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

यानिमित्त मठात सकाळी ७ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी ७ ते ८ या वेळेत ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक त्यानंतर ८ ते १० या वेळेत स्वामीभक्तांकडून ‘श्री स्वामी समर्थ सारामृत’ ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. त्यानंतर लघुरुद्र स्वाहाकार (हवन) झाले. दुपारी १ वाजता आरती व ‘श्रीं’ना नैवेद्य अर्पण करण्यात येऊन दुपारी २ वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन सोहळा सुरू झाला.

या सोहळ्याचे खास आकर्षण असलेले ‘स्वर आले जुळूनी’ ही भक्ती व भावगीतांच्या मैफलीला रसिकांनी तुफान गर्दी केली होती. ‘सारेगम’ फेम व सुर नवा ध्यास नवा उपविजेती सुप्रसिद्ध गायिका संज्योती जगदाळे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचे शिष्य हर्ष नकाशे आपल्या सुमधुर स्वरांनी स्वामी चरणी सेवा अर्पण केली.

Tags: Ankit Ghadigaonkar
Previous Post

आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

Next Post

📰 जळकोटमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post
📰 जळकोटमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

📰 जळकोटमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In