• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारम ग्रामपंचायत व पंचायत समिती येवला आयोजित भव्य शेतकरी मेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
भारम ग्रामपंचायत व पंचायत समिती येवला आयोजित भव्य शेतकरी मेळावा
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

. भारम/ अंदरसुल प्रतिनिधी (भगवान रोठे/ श्री सुनिल गायकवाड) येवला तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत भारम व येवला पंचायत समिती तर्फे भारम पंचकृषीतील शेतकरी हितासाठी भव्य शेतकरी मेळावा सोमवार दिनांक २०/०४/२०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल भारम. या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ .०० वा. आयोजित केला असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. पंजाबराव डख साहेब (जगप्रसिद्ध हवामान तज्ञ) व मा.डॉ. श्री. पुरुषोत्तम वायाळ साहेब (जगप्रसिद्ध जलतारा प्रकल्पाचे जनक, राज्य सदस्य आदर्श गाव समिती, आर्ट ऑफ लिव्हीग राज्य समन्वयक)तसेच मा. श्री. राहुल पाटील साहेब (जिल्हा प्रचारक जळगाव एस.आर.टी. शेती तंत्रज्ञान मार्गदर्शक) हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा येवला तालुका पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी संदीपजी वायाळ सर व सौ मंदाताई संजय गांजे सरपंच भारम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले असून,

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शेतकरी हितासाठी बदलत्या हवामानावर आधारित शेती व जमिनीतील भूजल पातळी, वाढविण्यासाठी दुष्काळी परिस्थितीला कायमचा राम राम करण्यासाठी लाभदायक असणारा व पाणी पातळीत वाढ करून समृद्ध शेतकरी तयार करण्यासाठी सिद्ध झालेला जलतारा प्रकल्प, मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी, व शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान/प्रयोग वापरून(एस.आर.टी) शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असून, परिसरातील शेतकऱ्यांसह, तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला व सरपंच ग्रामपंचायत भारम यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

📰 साद्राबाडी गावात दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

Next Post

अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, दोंडाईचाच्या प्राचार्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली; त्यांचे संशोधन शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देते

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, दोंडाईचाच्या प्राचार्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली; त्यांचे संशोधन शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देते

अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, दोंडाईचाच्या प्राचार्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली; त्यांचे संशोधन शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देते

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In