• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

कोळनुर | प्रतिनिधी

कोळनुर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 921 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

या निमित्ताने महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ यांच्या वतीने भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते.

कार्यक्रमाला गावचे सरपंच रवि चोले, तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन चोले, तात्याराव चोले, पत्रकार राम चाले यांच्यासह गावातील मान्यवर आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा जागर करून समाजात एकोपा आणि सद्भावना वाढवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Previous Post

शहादा आदिवासी वस्तीगृह प्रकरण: निकृष्ट जेवणावरून ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी

Next Post

उदगीर येथे पत्रकार परिषदेत डिजिटल मीडियाचे मार्गदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
31
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
धार्मिक व सांस्कृतिक

आहेरवाडीत श्रीमद रंभापुरी पीठाच्या शाखा मठात अभिनव शिवानंद देवरू यांचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

April 4, 2026
6
Next Post
उदगीर येथे पत्रकार परिषदेत डिजिटल मीडियाचे मार्गदर्शन

उदगीर येथे पत्रकार परिषदेत डिजिटल मीडियाचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In