• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

परळी | प्रतिनिधी
पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 27 मे 2026 रोजी हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा कार्यक्रम श्रीमान मधुपती गोपीनाथ प्रभुजी व अभय कृष्ण प्रभुजी यांच्या गावात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी परळी येथून सकाळी ८:३० वाजता गाड्या रवाना होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

RelatedPosts

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

या कार्यक्रमात HG अनादिराम प्रभुजी यांचे प्रवचन होणार असून HG महातीर्थ प्रभुजी यांच्या हस्ते हरिनाम संकीर्तन सेवा सादर करण्यात येणार आहे. तसेच सुबंल बंधू दास यांच्या उपस्थितीत नृसिंह आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र हरिनाम संकीर्तनामध्ये सहभागी होऊन श्रीकृष्ण कृपा प्राप्त करावी, असे आवाहन आयोजकांनी सर्व भक्तांना केले आहे. “हरिनाम संकीर्तन हे कलियुगातील महान यज्ञ आहे,” असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे.

Ad 1
Tags: Jayram Phad
Previous Post

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; चौकशी व कारवाईची मागणी

Next Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची गोवा बांबोळी रुग्णालयात कोणतीही गैरसोय होणार नाही: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

Related Posts

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
धार्मिक व सांस्कृतिक

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

October 11, 2026
11
ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
36
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
35
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
5
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
4
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
1
Next Post
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची गोवा बांबोळी रुग्णालयात कोणतीही गैरसोय होणार नाही: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची गोवा बांबोळी रुग्णालयात कोणतीही गैरसोय होणार नाही: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In