• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी, धार्मिक व सांस्कृतिक
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

दिनांक : २९ जून | प्रतिनिधी

लातूर बाजार समितीच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या चाकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आवश्यक धान्याचा ट्रक रवाना करण्यात आला. गेल्या सलग २६ वर्षांपासून हा उपक्रम भक्तिभावाने राबविला जात असून, यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

या धान्य ट्रक रवाना कार्यक्रमाला माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि सभापती जगदीश बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ट्रकला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी व्यापारी आशोक अग्रवाल, बाळा प्रसाद, संचालक अनिल पाटील, युवराज जाधव, अनंत पवार, श्रीनिवास शेळके, वाघमारे, शिवाजी कांबळे, सुधीर गोजमगुडे, अशोक लोया, गभीरे, सूर्यवंशी, ढवळे आणि मोहिते उपस्थित होते.

तसेच डॉ. कलवले, संजम, माने, जाधव, गायकवाड, गोरे, माळवदे, बोरुळे आणि देशमुख यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त ठोक महाराज नागपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या कीर्तनाने चाकरवाडी येथे सप्ताहाची सांगता होत आहे.

या कार्यक्रमाला सर्व गावकरी, भजनी मंडळी, सर्वपक्षीय पदाधिकारी, गायक, वादक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता होत आहे.

Tags: Sanjay Kalwase
Previous Post

पालघरमध्ये देशातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे DPR तयार करण्याचे आदेश

Next Post

बोरगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
1
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
10
Next Post
बोरगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

बोरगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In